माझे गाव

  • एकाच धर्माचे लोक गाव स्थापनेपासून अगदी गुण्यागोविंदाने एकत्र राहतात.
  • संतगाव तीर्थक्षेत्र औदुंबरपासून अगदी जवळ 6 कि.मी. अंतरावरच आहे.

  • गावचे सर्व लोक अध्यात्मीक असून पंढरीच्या विठोबाचे वारकरी आहेत.
  • गावचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे.

गावचे सर्व लोक राष्ट्रीय सण उत्सव एकत्रित साजरे करतात.