सांस्कृतिक/मनोरंजनात्मक

पारंपारिक खेळ–

  • संतगावातील हा अतिशय महत्वाचा घटक असून गावातील महिला झिम्मा, फुगडी, टिप–या इ. पारंपारिक खेळ व सण उत्सव एकत्रित येवून दरवर्षी साजरा करतात हे गावातील नाविन्यपूर्ण कला जपण्याचे माध्यमच आहे.

गौरीजागर, दांडिया नृत्य इ. सांघिक खेळ येथील सर्वच्या सर्व महिला एकत्रित येवून खेळतात गावाच्या एकमेव व समृध्दीचे द्योतकच म्हणावे लागेल.