पुरस्कार

  1. सन 2002–2003 मध्ये संत गाडगेबाबा अभियान जिल्हा द्वितीय.
  2. सन 2002–03 मध्ये विभागात विशेष पारितोषिक प्राप्त.
  3. 2005 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते निर्मलग्राम पुरस्कार.
  4. 2005–06 मध्ये गावच्या शाळेस जिल्हयात प्रथम क्रमांक.
  5. शासनाकडून सन 2008–09 महात्मा गांधी तंटामुक्त गाव म्हणून जाहीर झाला.