आकडेमोडी

शासकीय सांख्यिकी–

ग्रामपंचायत संतगाव–

  • ग्रामपंचायत संतगाव – स्थापना 15 मे 1992.
  • गावची लोकसंख्या– 2001 या जनगणनेप्रमाणे–836.
  • ग्रामपंचायत सदस्य संख्या– 7.
  • तालुक्याचे ठिकाणी– पलूस.
  • पलूस–संतगाव अंतर– 14 कि.मी.
  • श्री. क्षेत्र औदुंबर ते संतगाव– 06 कि.मी.

गावातील लोकसंख्या–836.

  • महिला–415.
  • पुरुष–421.

गावातील एकूण घरे–152.

  • कच्ची–114.
  • पक्की–38.

गावातील एकूण कुटूंबे–

  • दारिद्रय रेषेवरील–114.
  • दारिद्रय रेषेखालील–16.
  • एकूण–130.
  • सर्वसाधारण–130.
  • अ.जाती–0.
  • अ.जमाती–0.
  • वि.जाती–0.

शासकीय इमारती व कार्यालये–ग्रामपंचायत.

 • कर्मचारी संख्या–1.
 • तेथील शौचालयाची संख्या–1.
 • वाचनालये–1.