जमिनीबद्दल माहिती

  • गावास काळी कसदार सुपिक जमिन लाभलेली आहे त्यामुळे बागायती शेती केली जाते.
  • गावात एकूण जमिन क्षेत्र–177 हे.
  • लागवडीखालील जमिन क्षेत्र–161.76 आर.
  • पोटखराब जमिन–1.22 आर.
  • पडिक जमिन क्षेत्र–14.02.
  • गावठान जमिन क्षेत्र–00.00.
  • गायरान जमिन क्षेत्र–00.00.
  • नदया नाले/ओढा क्षेत्र–00.00.