संस्था

सरकारी–

अंकलखोप येथे विविध कार्यकारी सोसायटी आहेत सर्वच शेतकरी सभासद आहेत. या सोसायटीकडून खते तसेच पिके कर्जे दिली जातात. त्याचबरोबर गावामध्ये एकूण 12 बचत गट कार्यरत आहेत व यशवंत पाणीपुरवठा संस्था ही शेतीला पाणीपुरवठा करते.


शैक्षणिक–

संतगाव लोकसंख्येने छोटे असलेने येथे अंगणवाडीप्राथमिक शाळा आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी गावातील विद्यार्थी अंकलखोप येथे जातात. शाळा अंगवाडीसाठी देखरेख म्हणून गावात ग्रामशिक्षण् समिती व ग्राम आरोग्य पाणीपुरवठा पोषण व स्वच्छता या समित्या कार्यरत आहेत.


सहकारी–

  1. संदीपराव सूर्यवंशी नागरी सह. पतसंस्था, राडेवाडी.
  2. बचत गट–11.
  3. पतसंस्था–1.

महिला मंडळे–

  1. लक्ष्मी महिला मंडळ, राडेवाडी.

युवक मंडळे–

  1. न्यू टायगर.
  2. निशांत फ्रेंड्स सर्कल.

भजन मंडळे–

  1. विठ्ठल भजनी मंडळ.
  2. महिला संगीत भजनी मंडळ.

यात्रा समिती–

  1. बिरुदेव यात्रा समिती.
  2. देवालय समिती–बिरुदेव जिर्नोध्दार कमिटी.

इतर संस्था–1.