व्यक्तीमत्वे

गावातील व्यक्तीमत्वे–

गावातील सर्वच लोक हे सांप्रदायिक अध्यात्मिक आहेत सर्वसाधारण भजर करणे व ग्रन्थ, पोती इ. चे वाचर करणे याच गोष्टींवर बराच वेळ खर्च करतात लोक रांगडया स्वभावाचेही आहेत शेती करणे शेतीबरोबर दृय्यम शेतीपूरक व्यवसाय यामुळे नेहमी कामासू व उद्योगात असताना दिसतात. वयस्कर लोक हे तरुण पिढीला आपल्या अनुभवाची शिदोरी देत असतात. तरुणही वयस्कर, वृध्द लोकाचा मान राखून त्यांच्या सल्ल्याने एकसुत्री कार्यक्रम हाती घेत असतात.