पुरस्कार
- सन 2002–2003 मध्ये संत गाडगेबाबा अभियान जिल्हा द्वितीय.
- सन 2002–03 मध्ये विभागात विशेष पारितोषिक प्राप्त.
- 2005 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते निर्मलग्राम पुरस्कार.
- 2005–06 मध्ये गावच्या शाळेस जिल्हयात प्रथम क्रमांक.
- शासनाकडून सन 2008–09 महात्मा गांधी तंटामुक्त गाव म्हणून जाहीर झाला.