आकडेमोडी
शासकीय सांख्यिकी–
ग्रामपंचायत संतगाव–
- ग्रामपंचायत संतगाव – स्थापना 15 मे 1992.
- गावची लोकसंख्या– 2001 या जनगणनेप्रमाणे–836.
- ग्रामपंचायत सदस्य संख्या– 7.
- तालुक्याचे ठिकाणी– पलूस.
- पलूस–संतगाव अंतर– 14 कि.मी.
- श्री. क्षेत्र औदुंबर ते संतगाव– 06 कि.मी.
गावातील लोकसंख्या–836.
- महिला–415.
- पुरुष–421.
गावातील एकूण घरे–152.
- कच्ची–114.
- पक्की–38.
गावातील एकूण कुटूंबे–
- दारिद्रय रेषेवरील–114.
- दारिद्रय रेषेखालील–16.
- एकूण–130.
- सर्वसाधारण–130.
- अ.जाती–0.
- अ.जमाती–0.
- वि.जाती–0.
शासकीय इमारती व कार्यालये–ग्रामपंचायत.
- कर्मचारी संख्या–1.
- तेथील शौचालयाची संख्या–1.
- वाचनालये–1.