जमिनीबद्दल माहिती
- गावास काळी कसदार सुपिक जमिन लाभलेली आहे त्यामुळे बागायती शेती केली जाते.
- गावात एकूण जमिन क्षेत्र–177 हे.
- लागवडीखालील जमिन क्षेत्र–161.76 आर.
- पोटखराब जमिन–1.22 आर.
- पडिक जमिन क्षेत्र–14.02.
- गावठान जमिन क्षेत्र–00.00.
- गायरान जमिन क्षेत्र–00.00.
- नदया नाले/ओढा क्षेत्र–00.00.