संस्था
सरकारी–
अंकलखोप येथे विविध कार्यकारी सोसायटी आहेत सर्वच शेतकरी सभासद आहेत. या सोसायटीकडून खते तसेच पिके कर्जे दिली जातात. त्याचबरोबर गावामध्ये एकूण 12 बचत गट कार्यरत आहेत व यशवंत पाणीपुरवठा संस्था ही शेतीला पाणीपुरवठा करते.
शैक्षणिक–
संतगाव लोकसंख्येने छोटे असलेने येथे अंगणवाडी व प्राथमिक शाळा आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी गावातील विद्यार्थी अंकलखोप येथे जातात. शाळा अंगवाडीसाठी देखरेख म्हणून गावात ग्रामशिक्षण् समिती व ग्राम आरोग्य पाणीपुरवठा पोषण व स्वच्छता या समित्या कार्यरत आहेत.
सहकारी–
- संदीपराव सूर्यवंशी नागरी सह. पतसंस्था, राडेवाडी.
- बचत गट–11.
- पतसंस्था–1.
महिला मंडळे–
- लक्ष्मी महिला मंडळ, राडेवाडी.
युवक मंडळे–
- न्यू टायगर.
- निशांत फ्रेंड्स सर्कल.
भजन मंडळे–
- विठ्ठल भजनी मंडळ.
- महिला संगीत भजनी मंडळ.
यात्रा समिती–
- बिरुदेव यात्रा समिती.
- देवालय समिती–बिरुदेव जिर्नोध्दार कमिटी.
इतर संस्था–1.